ताजा खबरे

लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्याकडून वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाची प्रशंसा
लंडनस्थित अनिल अगरवाल रिव्हरसाइड स्टुडिओ ट्रस्टला लोकसभा अध्यक्षांची भेट राष्ट्रीय, 10 जानेवारी: माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांनी 100 ...

वी आणि लायन्सगेट प्लेची धोरणात्मक भागीदारी वी मूव्हीज अँड टीव्हीवर प्रीमियम कन्टेन्ट प्रस्तुत करणार
भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी, वी ने लायन्सगेट प्ले या प्रीमियम स्ट्रीमिंग सर्व्हिससोबत धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या ...

वी ऍप: सुविधा, मनोरंजन, खरेदी आणि अजून बरेच काही मिळवण्याचे वन-स्टॉप डेस्टिनेशन
आजच्या वेगवान जगामध्ये अखंडित कनेक्टिविटी, अत्यावश्यक सेवा तातडीने उपलब्ध होणे आणि मनोरंजनाचे परवडण्याजोगे पर्याय यांची मागणी सातत्याने वाढत आहे. वी ...

मॅक्डोनाल्ड्स इंडियाचे बारामतीत नवीन ड्राईव्ह-थ्रू रेस्टॉरंट सुरु
मॅक्डोनाल्ड्स इंडियाचे (पश्चिम आणि दक्षिण) संचालन करणाऱ्या वेस्टलाईफ फूडवर्ल्ड लिमिटेडने आपल्या विस्तारासाठी बारामती या सदाबहार शहराची निवड केली आहे. यामुळे ...

सोनालीकाने डिसेंबर’ २४ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक बाजार हिस्सा १८ टक्क्यांने नोंदवला
भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने २०२४ च्या आपल्या प्रवासाचा शेवट एका अचंबित करणाऱ्या कामगिरीने केला आहे. ...

मावशी नंबर १ चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात
प्रसिद्ध अभिनेते व शाहीर दादा पासलकर यांच्या शुभहस्ते मावशी नंबर १ चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात जयश्री फिल्म प्रोडक्शन कंपनीद्वारे मराठी चित्रपट ...

वी महाराष्ट्रामध्ये ४जी डाउनलोड स्पीड, गेम्स आणि व्हॉइस ऍप अनुभव देणारी टॉप कंपनी, ओपनसिग्नल रिपोर्ट
देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर, वोडाफोन आयडियाने आज घोषणा केली की, ४जी युजर्सच्या ४जी अनुभवाचे परीक्षण करणाऱ्या, ओपनसिग्नलच्या ४जी नेटवर्क एक्स्पीरियंस ...

रजत वर्मा मार्च २०२५ पासून डीबीएस बँक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळणार
सध्या, वर्मा डीबीएस बँक इंडियामध्ये इन्स्टिट्यूशनल बँकिंग ग्रुपचे प्रमुख आहेत, जे आगामी फेब्रुवारीमध्ये निवृत्ती घेणाऱ्या सुरोजित शोम यांच्या जागी पदभार ...

डी.एच.एल एक्स्प्रेसने लाँच केली उत्सवाच्या काळातखास सूट
डी.एच.एल एक्सप्रेस उत्सवाचा काळ साजरा करताना किरकोळ (रिटेल) ग्राहकांना खास ऑफर्स आणि सूट उपलब्ध करून देत आहे. ही ऑफर दिनांक ...

टाटा AIA ने मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स फंड लाँच केला
जो ग्राहकांना लाइफ कव्हर आणि संपत्ती निर्मितीचे अनोखे संयोजन ऑफर करतो (M) उच्च परतावा देणाऱ्या मोमेंटम स्टॉक्सना लक्ष्य करणे (Q) ...