ताजा खबरे
भारताच्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅप्समध्ये वाढीला चालना देण्यासाठी PLI प्रोत्साहने, पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि प्रीमियमचा वापर
~भारताच्या एकूण AUM मध्ये योगदानामध्ये पुणे सध्या देशभरात चौथ्या क्रमांकावर, जे देशातील ₹ 68 लाख कोटींच्या मालमत्ता बेसच्या 4.12% आहे~ ...
सारा अली खानने आयोजित केलं एअरबीएनबी वर खास वेलनेस आणि योगा रिट्रीट
बॉलिवूड अभिनेत्री, फिटनेस आणि प्रवासाची आवड असलेली सारा अली खान प्रथमच गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य एअरबीएनबी मध्ये एका गटासाठी खास ...
फ्लॅट ट्रॅक रेसिंग आणि आधुनिक रेट्रो डिझाइनचा मेळ – टीव्हीएस मोटर कंपनी रायडर्सना आमंत्रित करत आहे, टीव्हीएस रोनिन ड्राफ्ट आर स्कूलसह #Unscripted जगण्यासाठी
टीव्हीएस मोटर कंपनी या आघाडीच्या आणि दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपनीने टीव्हीएस रॉनिन ड्रिफ्ट आर स्कूल ...
एनपीसीआयतर्फे ब्रँड पोझिशनिंग ‘ऑलवेज फॉरवर्ड’ लाँच, नाविन्य, सर्वसमावेशकता आणि भारताच्या डिजिटल पेमेंट प्रगतीला चालना देण्याचे उद्दिष्ट
देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी ब्रँड कॅम्पेन लाँच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या भारताच्या ...
टाटा संपन्नने सुरू केली ‘प्यार भरा’ मोहीम
टाटा संपन्न तुमच्यापर्यंत अन्नपदार्थ त्याच्या नैसर्गिक गुणधर्मासह कसे घेऊन येते हे दर्शवणारी मोहीम नवीन फिल्म येथे पाहा: https://youtu.be/WqIdcN_IffY टाटा कन्झ्युमर ...
इंडसइंड बँक लि. (IBL) आणि भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लि. (BFIL) यांनी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी…
शेतकऱ्यांचे उत्पन्न मजबूत आणि शाश्वतपणे वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेत देशभरातील 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. ...
पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये महायुती उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ पवन कल्याण यांचे महत्वाचे आवाहन
महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दिलेल्या भाषणाने उपस्थितांना प्रेरित केले. पवन ...
पवन कल्याण यांचे आवाहन: महायुतीला निवडून देऊन स्थिर सरकार आणि प्रगती सुनिश्चित करा
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे केली जात आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राची 1 ट्रीलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनवेल. तर 5 ...
राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुनील कांबळे यांचे संकल्पनाम्याचे ऐतिहासिक प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी महायुती भाजपाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. ...
पुणे कॅंटोन्मेंट मध्ये महायुतीचा विजय निश्चित! राजनाथ सिंह यांचा सुनील कांबळे यांच्यावर विश्वास
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे आता कॅंटोन्मेंट विधानसभा क्षेत्रात जोरात वाहू लागले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार ...