बालू फोर्ज
बालू फोर्ज इंडस्ट्रीजकडून आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत करोत्तर नफा वार्षिक तुलनेत १०६.९ टक्क्यांनी वाढून ₹४८.१४ कोटींवर
Admin
अचूक अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील कंपनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीएफआयएल), २१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या तिच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, ...