वनप्लस स्मार्टफोन आणि आयओटी उत्पादने खरेदी करायची इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांना वनप्लस नॉर्ड 4, नॉर्ड सीई 4, वनप्लस 12 आर सारख्या आणि इतर लोकप्रिय डिव्हाइसेसवर आश्चर्यकारक डील्सचा आनंद उचलता येणार आहे
एक जागतिक तंत्रज्ञान ब्रँड वनप्लसने आपल्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये आणखी रोमांचक दिवाळी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. #मेकईटस्पेशल विषयसूत्र असलेली त्यांची दिवाळी मोहिम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने, ब्रँडने आपल्या वाढत्या भारतीय समुदायाप्रती कृतज्ञता व्यक्त करत लोकप्रिय स्मार्टफोन आणि आयओटी उत्पादनांवर ऑफर्सची आश्चर्यकारक श्रेणी देऊ केली आहे.
सध्या वनप्लस दिवाळी ऑफर्स चालू आहेत आणि 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत वैध असतील. ग्राहकांना oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स मध्ये आणि इतर ठिकाणी या ऑफर्सचा लाभ उचलता येईल.
वनप्लस नॉर्ड 4
वनप्लसने आपल्या शक्तीने भरपूर (पॉवर पॅक्ड) पोर्टफोलिओमध्ये भर घालत वनप्लस नॉर्ड 4 हा 5जी युगातील एकमेव मेटल युनिबॉडी स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य स्तरावरील (फ्लॅगशिप लेव्हल) क्षमता असून 5,500एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर, 256 जीबी पर्यंत स्टोरेज आणि 100 वॉट सुपरवूक तंत्रज्ञान देण्यात आलेले आहे.
- वनप्लस नॉर्ड 4 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 2,000 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल.
- रु. 3,000 पर्यंत तात्पुरती किंमत घसरली असून प्रभावी किंमत रु. 5,000 पर्यंत खाली आली आहे
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.
वनप्लस नॉर्ड सीई4
वनप्लस नॉर्ड सीई 4 मध्ये उद्योगातील अग्रगण्य हार्डवेअर आणि शक्तिशाली आवश्यक गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आणि नॉर्ड अनुभवाच्या मुख्य पैलूंवर त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन एका असाधारण डिझाइन मध्ये तयार करण्यात आलेला असून त्यात स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आहे आणि 8जीबी रॅम व 256जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. नॉर्ड सीई 4 एक दमदार प्रभाव पाडणारा फोन आहे आणि त्यात 6.7 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 2412 x 1080 पिक्सल एवढे त्याचे रिझोल्यूशन आहे आणि 120 हर्ट्झ पर्यंत त्याचा रिफ्रेश रेट आहे.
- वनप्लस नॉर्ड सीई 4 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 1,500 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल
- वनप्लस नॉर्ड सीई4 च्या खरेदीवर ग्राहकांना रु. 2,500 चे विशेष डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.
वनप्लस 12आर
यंदाच्या दिवाळसणाला अप्रतिम कामगिरी आणि स्टाइलच्या शोधात असलेल्या शौकीनांसाठी तयार करण्यात आलेला नवीन वनप्लस 12 आरवापरुन वरच्या स्तरावरील गेमिंग अनुभव मिळवा. याच्या 6.78 इंचाच्या अमोलेड डिस्प्ले मध्ये अतिशय सुरळीत 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अत्याधुनिक एलटीपीओ 4.0 तंत्रज्ञान असल्याने प्रत्येक फ्रेम उठावदार आणि निर्बाध असल्याची खात्री मिळते. प्रगत वनप्लस 12 आर क्रायो-व्हेलॉसिटी कूलिंग सिस्टमने सुसज्ज असल्याने अत्यंत कमालीच्या गेमिंग सत्रांमध्ये देखील आपले डिव्हाइस थंड राहते. यास 5,500एमएएच बॅटरीचे पाठबळ देण्यात आले असल्याने एक निर्बाध गेमिंगची हमी मिळते आणि त्यामुळे कोणत्याही मर्यादेशिवाय आपल्याला खेळता येते.
- वनप्लस 12आर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 3,000 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल.
- याव्यतिरिक्त, ग्राहकांना रु. 5,000 पर्यंत तात्पुरत्या घसरलेल्या किंमतीचा लाभ मिळणार आहे.
या शिवाय, ग्राहकांना वनप्लस 12, नॉर्ड सीई 4 लाइट, वनप्लस ओपन आणि इतर लोकप्रिय स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स आणि विशेष डील्सचा लाभ उचलता येणार आहे. oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध करण्यात येणार आहेत.
वनप्लस नॉर्ड बड्स 3 आणि नॉर्ड बड्स 3 प्रो
या दिवाळसणी निखळ, निर्बाध ऑडिओची भेट साजरी करा. वनप्लस नॉर्ड बड्स 3 मध्ये 32 डेसिबल्स पर्यंत ॲक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन देण्यात आले आहे. त्यामुळे आपण खात्रीशीररित्या आपल्या आवडत्या आवाजात तल्लीन होता. फीडफॉरवर्ड तंत्रज्ञानामुळे बाह्य मायक्रोफोन सभोवतालचा आवाज उचलतात आणि समर्पित डिजिटल सिग्नल प्रोसेसर (डीएसपी) वापरुन ते काढून टाकतात. म्हणून आपण जाल तिथे आपल्याला अतिशय स्पष्ट असा ऑडिओ मिळतो.
वरच्या स्तरावरील अनुभव मिळविण्याची इच्छा असलेल्यांसाठी वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो आपल्या मुख्य स्तरीय (फ्लॅगशिप-लेव्हल) हायब्रीड ॲडॅप्टिव्ह एएनसी सह नॉइस कॅन्सलेशनला पुढच्या स्तरावर घेऊन जातो. हे विस्तृत फ्रिक्वेन्सीच्या पल्ल्यात (रेंजमध्ये) आवाज फिल्टर करत असल्याने आपल्याला आनंदाने सर्वात व्यस्त ठिकाणी सुद्धा शांततेत आवाज ऐकता येतो.
- वनप्लस नॉर्ड बड्स 3 आणि वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो निवडक बँक कार्डसह अनुक्रमे रु. 200 आणि रु. 300 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंटवर उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त, ग्राहकांना नॉर्ड बड्स 3 प्रो वर रु. 500 च्या तात्पुरत्या घसरलेल्या किंमतीचा लाभ मिळणार आहे
- विद्यार्थ्यांनी वनप्लस नॉर्ड बड्स 3 किंवा वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो खरेदी केल्यास त्यांना रु. 200 एवढ्या अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ उचलता येईल.
- oneplus.in वर नॉर्ड सीई 4 किंवा नॉर्ड सीई 4 लाइट खरेदी केल्यास वनप्लस नॉर्ड बड्स 3 वर रु. 700 आणि वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो वर रु. 500 एवढ्या अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ उचलता येईल
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in, फ्लिपकार्ट, मिन्त्रा तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.
वनप्लस बड्स प्रो 3
वनप्लस बड्स प्रो 3 सह आपल्या आनंदोत्सवात एखाद्या साउंडट्रॅकची भर घाला. या प्रीमियम वायरलेस इयरबड्स मध्ये ॲडॉप्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन (एएनसी) देण्यात आलेले आहेत जे आवाज रोखण्यास आणि आपल्या आवडत्या सणासुदीच्या स्वर मिलाफांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्स दिवाळीत एकत्र येण्याचे वातावरण तयार करण्यासाठी परिपूर्ण डीप बास आणि स्पष्ट उच्च स्वर (क्लिअर हायर्स) प्रदान करतात. बड्स प्रो 3 मध्ये 39 तासांपर्यंतचे प्लेबॅक आणि फक्त 10 मिनिटांत 10 तासांचा ऐकण्याचा वेळ देणारे फास्ट चार्जिंग मिळते. म्हणून आपली महोत्सवी (फेस्टिव्ह) प्लेलिस्ट निर्बाध चालेल याची खात्री मिळते.
- वनप्लस बड्स प्रो 3 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 1000 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना रु. 1000 च्या तात्पुरत्या घसरलेल्या किंमतीचा लाभ मिळणार आहे
- oneplus.in कडून रेड केबल क्लब सदस्यांना वनप्लस बड्स प्रो 3खरेदी केल्यास रु. 1000 चे डिस्काउंट मिळू शकते
- विद्यार्थ्यांना oneplus.in कडून वनप्लस बड्स प्रो 3 खरेदी केल्यावर त्यांना रु. 500 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते
- oneplus.in कडून वनप्लस 12 किंवा वनप्लस 12 आर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस बड्स प्रो 3 वर रु. 2000 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते.
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in, फ्लिपकार्ट, मिन्त्रा तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.
वनप्लस वॉच 2 आर
उत्कृष्टतेकरिता झटणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले वनप्लस वॉच 2 आर वैशिष्ट्यांनी भरलेले आहे ज्यात स्नॅपड्रॅगन डब्ल्यू5 आणि बीईएस2700 चिपसेट्स सोबत वनप्लसच्या ड्युअल इंजिन आर्किटेक्चर कडून पाठबळ लाभलेली 100 तासांची बॅटरी लाइफ सामील आहे. गुगल™ (वेअर ओएस 4) द्वारे वेअर ओएस वर चालणाऱ्या या घडाळ्यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स ट्रॅकिंग मोडसह अद्यन्तनीत ओहेल्थ ॲप आहे आणि सोबत ते हृदय गती परिवर्तनशीलता (एचआरव्ही) आणि झोपेबद्दल माहिती प्रदान करते.
फॉरेस्ट ग्रीन आणि गनमेटल ग्रे मध्ये उपलब्ध असलेल्या वॉच 2 आर मध्ये ॲल्युमिनियम डिझाइन आहे आणि सणासुदीच्या काळात खाल्ल्या जाणाऱ्या फरारांमुळे फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी हा एक आदर्श साथीदार आहे.
- वनप्लस वॉच 2 आर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 2,000 एवढा इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेता येईल. या महोत्सवी काळात वनप्लस वॉच 2 आर खरेदी करताना ग्राहकांना रु. 3,000 च्या तात्पुरत्या डिस्काउंट किंमतीचा आनंद उचलता येईल.
- oneplus.in कडून रेड केबल क्लब सदस्यांना वनप्लस वॉच 2 आर खरेदी केल्यास रु. 500 चे डिस्काउंट मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांनी oneplus.in कडून वनप्लस वॉच 2 आर खरेदी केल्यास त्यांना रु. 500 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते
- oneplus.in कडून वनप्लस 12 किंवा वनप्लस 12 आर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस वॉच 2 आर वर रु. 500 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते.
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in, फ्लिपकार्ट, मिन्त्रा तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.
वनप्लस पॅड गो
येता जाता मनोरंजन मिळविण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या वनप्लस पॅड गो मध्ये एका गोंडस, हलक्या संचात तल्लीन करणारे डिस्प्ले तंत्रज्ञान आणि दमदार कामगिरीची भर मिळते. वनप्लस पॅड गो मध्ये 2.4के डिस्प्ले, डॉल्बी ॲटमॉस-ट्यून क्वाड स्पीकर्स आणि 8,000 एमएएच बॅटरी मिळते. हे त्यास आपले आणि आपल्या प्रियजनांचे मनोरंजन करण्यासाठी एक आदर्श साथीदार बनविते.
- वनप्लस पॅड गो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक बँक कार्डसह रु. 2,000 एवढ्या इन्स्टंट बँक डिस्काउंटचा लाभ घेता येईल.
- या महोत्सवी काळात वनप्लस पॅड गो खरेदी करताना ग्राहकांना रु. 3,000 च्या तात्पुरत्या डिस्काउंट किंमतीचा आनंद उचलता येईल.
- oneplus.in कडून रेड केबल क्लब सदस्यांना वनप्लस वॉच 2 आर खरेदी केल्यास रु. 1000 चे डिस्काउंट मिळू शकते
- विद्यार्थ्यांनी oneplus.in कडून वनप्लस वॉच 2 आर खरेदी केल्यास त्यांना रु. 1000 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते
- सध्या oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in, फ्लिपकार्ट, मिन्त्रा तसेच ऑफलाइन पार्टनर स्टोअर्समध्ये जसे की रिलायन्स डिजिटल, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, क्रोमा, विजय सेल्स, पूर्विका, संगीथा मोबाइल्स, पै इलेक्ट्रॉनिक्स, बिग सी मोबाइल्स, लॉट मोबाइल्स आणि इतर ठिकाणी ऑफर्स उपलब्ध आहेत.