यंदाच्या दिवाळीमध्ये वी ने सबस्क्रायबर्सना दिली अश्यूअर्ड बक्षिसांची भेट!

Admin

Vi वी
  • नोव्हेंबरपर्यंत वी ऍपवर ३४९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज पॅक जिंकण्याची संधी
  • वी ऍपवर सणासुदीच्या निमित्ताने विशेष ऑफर्सची रेलचेल

देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वीने दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अश्यूअर्ड बक्षिसे ठेवली आहेत. वी ऍपवर रिचार्ज करणाऱ्यांना या बक्षिसांचा लाभ घेता येईल. या फेस्टिव्ह बोनान्झाचा एक भाग म्हणून वी ऍपवर रिचार्ज करणाऱ्यांना चक्र फिरवण्याची आणि ,४९९ रुपयांपर्यंतची अश्यूअर्ड बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.

वी ग्राहकांसाठी दिवाळी बक्षिसांमध्ये जीबी/ जीबी/ जीबी/३० जीबी अतिरिक्त डेटा, प्रसिद्ध ऑनलाईन पोर्टल्सची डिस्काउंट कूपन्स तसेच ३४९९ रुपयांचे वार्षिक रिचार्ज पॅक यांचा समावेश आहे. रिचार्ज केल्यानंतर युजर्स चक्र फिरवून, एका सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊन बक्षिसे जिंकू शकतील. ४८ तासांतून एकदा हे करता येईल.

या ऑफर्स फक्त वी ऍपवर नोव्हेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध आहेत.

इतकेच नव्हे तर, रिचार्ज करताना वी ग्राहकांना आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ घेता येईल, यामध्ये वार्षिक प्रीपेड पॅकवर १०० रुपयांपर्यंत इन्स्टन्ट डिस्काउंट आणि ५० जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा, निवडक पॅकवर वाढीव डेटा आणि वैधता तसेच इतर अनेक ऑफर्सचा समावेश आहे.

त्याबरोबरीनेच वी ऍपमार्फत वी शॉपवर मिंत्रा, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, सोनी लिव इत्यादी लोकप्रिय ब्रँड व्हाउचर्सवर २५% पर्यंत सूट देखील मिळेल.

यंदाच्या सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना अधिकाधिक मूल्य मिळवून देण्यासाठी, कमीत कमी किमतींमध्ये जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसोबत अखंडित कनेक्टिव्हिटीचा लाभ घेण्यासाठी वी वचनबद्ध आहे.

Leave a Comment